बायबल भविष्यवाणी करते की परमेश्वराचे संत अब्राहामाचा वारस—इसहाकासारखे आहेत आणि जे सियोनमध्ये राहणारे आनंदी आणि हर्षित होतील.
या भविष्यवाण्यांद्वारे, आपण पाहू शकतो की, इसहाक [हास्य] नावाच्या अर्थाप्रमाणे, सियोनच्या संतानांनी नेहमी आनंदी आणि हर्षित राहावी अशी परमेश्वराची इच्छा आहे.
या कारणास्तव, चर्च ऑफ गॉडचे सदस्य, ज्यांना स्वर्गाची आशा आहे आणि परमेश्वराचे प्रेम वाटून घेण्याचे जीवन जगतात, धन्यवाद आणि हास्याने भरलेले असतात.
ज्याप्रमाणे घर बांधताना एक वास्तुकार असतो, त्याचप्रमाणे सार्वकालिक जीवनाचे एक वास्तुकार आहेत ज्यांची अपेक्षा सर्व मनुष्यजाती करते.
जसे की, संपूर्ण विश्वामध्ये परमेश्वराशिवाय दुसरे कोणीच नाही ज्यांच्याकडे सार्वकालिक जीवन आहे, म्हणून मनुष्यजातीला सार्वकालिक जीवन देण्यासाठी पिता ख्रिस्त आन सांग होंग जी आणि माता परमेश्वर या पृथ्वीवर आले.
मग देव म्हणाला, “नाही, नाही, तुझी बायको सारा हिच्याच पोटी तुला मुलगा होईल; तू त्याचे नाव इसहाक [हास्य] ठेव; . . .”
उत्पत्ति १७:१९
बंधुजनहो, इसहाकाप्रमाणे तुम्ही अभिवचनाची संतती आहात.
गलतीकरांस पत्र ४:२८
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण