जेव्हां आपण परमेश्वराच्या इच्छेला आणि सत्याला पूर्णपणे समजलो नव्हतो, तेव्हां आपण असा विचार करुन की
सर्व काही आपल्या इच्छेप्रमाणे केले जावे, एका मुलासारखे बोलत होतो,
मुलासारखे विचार होते, मुलासारखी बुध्दी होती.
मात्र, दुसर्यांदा येणारे ख्रिस्त आन सांग होंग जी आणि माता परमेश्वर यांच्यावर विश्वास ठेवल्यानंतर
आणि सत्याला ओळखल्यानंतर, आपण परिपक्व विश्वासाने परमेश्वराच्या संततीच्या रुपात
नव्याने जन्म घेतला पाहिजे आणि आज्ञाधारकपणे परमेश्वराच्या मार्गदर्शनाचे पालन केले पाहिजे.
ज्याप्रमाणे सर्व पर्वत, नद्या आणि समुद्र, ज्यामुळे निसर्गाची निर्मिती होते,
आपल्या नियुक्त पदांवर समाधानी आहेत आणि आज्ञाधारकपणे दिलेल्या वातावरणात तक्रार
न करता परमेश्वराच्या इच्छेचे पालन करतात, अगदी तसेच चर्च ऑफ गॉडचे सदस्य
त्यांना दिलेल्या वातावरणामध्ये नेहमी कृतज्ञता व्यक्त होऊन विश्वासाच्या मार्गावर चालतात.
मी मूल होतो तेव्हा मुलासारखा बोलत असे, मुलासारखी माझी बुद्धी असे, मुलासारखे माझे विचार असत; आता प्रौढ झाल्यावर मी पोरकटपणाच्या गोष्टी सोडून दिल्या आहेत.
१ करिंथ १३:११
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण