साव आणि यहूदा इस्कार्योत यांनी निष्काळजी शब्दांमुळे आशीर्वाद गमावला, आणि उजवीकडील लुटारु आणि दानीएलच्या तीन मित्रांना त्या शब्दांमुळे जे त्यांनी विश्वासाने बोलले होते, परमेश्वराकडून भरपूर आशीर्वाद मिळाले.
जसे की आपल्या मुखातून निघालेले शब्द कधी नाहीसे होत नाहीत पण न्यायाच्या दिवशी आपल्याकडे पुन्हा परततात, म्हणून परमेश्वर नेहमी आपल्याला बोलण्याच्या अगोदर विचार करण्यास आणि रागास धीमे असण्यास शिकवतात.
जर आपण असे समजतो की आपल्याला स्वर्गातून टाकण्यात आले होते कारण की आपण पाप केले होते, तर आपण कोणत्याही गोष्टीमध्ये निराश होणार नाहीत. त्याऐवजी, आपण या वस्तुस्थितीबद्दल आभारी होऊन की आपण ख्रिस्त आन सांग होंग आणि माता परमेश्वरासोबत राहू शकतो जे पवित्र आत्म्याच्या युगामध्ये आले आहेत, परमेश्वराच्या शिकवणींचे पालन करुन चांगल्या गोष्टी बोलून धन्य जीवन जगू शकतो.
माझ्या प्रिय बंधूंनो, तुम्हांस हें कळतें. तर प्रत्येक माणूस ऐकावयास तत्पर, बोलावयास धीमा, रागास मंद असावा; कारण माणसाच्या रागानें देवाच्या नीतिमत्वाचें कार्य घडत नाही... वचनाप्रमाणें आचरण करणारे असा, केवळ ऐकणारे असूं नका; अशानें तुम्ही स्वत:ची फसवणूक करितां.... तो ऐकूण विसरणारा न होता, कृति करणारा होतो व त्याला आपल्या कार्यात धन्यता मिळेल.
याकोबाचे पत्र १:१९-२५
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण