पाण्याकडे पाहून, परमेश्वराने मासे निर्माण केले आणि त्यांना फक्त पाण्याखाली श्वास घेण्याची परवानगी दिली.
जसे की, परमेश्वराने झाडांना जमिनीत रुजविण्यासाठी निर्माण केले, म्हणून परमेश्वराने त्यांना जमिनीत रुजवल्यानंतरच पुन्हा भरू दिले.
पिता परमेश्वर आणि माता परमेश्वर यांनी एकमेकांना पाहून मनुष्यजातीला निर्माण केले आणि त्यांना परमेश्वरामध्ये आनंद आणि सार्वकालिक जीवनाचा आशीर्वाद प्राप्त करण्याची परवानगी दिली.
जेव्हां शमशोन आणि शौल परमेश्वरापासून वेगळे झाले, तेव्हां त्यांनी एका दयनीय आणि वेदनादायक अंताचा सामना केला, पण जेव्हां ते परमेश्वराच्या आज्ञाधारकपणाचे जीवन जगले, तेव्हां ते सर्व गोष्टींमध्ये यशस्वी झाले.
या युगामध्ये देखील, चर्च ऑफ गॉडचे सदस्य प्रत्येक गोष्टीत विजयी जीवन जगण्यास सक्षम आहेत कारण की ते आत्मा आणि वधूच्या रुपात आलेल्या ख्रिस्त आन सांग होंग जी आणि माता परमेश्वर यांच्यामध्ये राहतात.
मग परमेश्वर म्हटले, “आपल्या प्रतिरुपाचा व आपल्याशी सदृश असा मनुष्य आपण करु, . . .”
देवाने आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य निर्माण केला; देवाचे प्रतिरूप असा तो निर्माण केला. नर व नारी अशी ती निर्माण केली.
उत्पत्ति १:२६–२७
“मीच वेल आहे, तुम्ही फाटे आहात; जो माझ्यामध्ये राहतो आणि मी ज्याच्यामध्ये राहतो तो पुष्कळ फळ देतो, कारण माझ्यापासून वेगळे असल्यास तुम्हांला काही करता येत नाही.”
योहान १५:५
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण