बायबल शिकवते की जे स्वैराचार करतात ते दुष्ट आहेत, आणि साक्ष देते की केवळ परमेश्वराच्या नियमाचे, म्हणजेच नवीन कराराच्या मार्गाचे पालन करूनच, ते नीतिमान म्हणून पुन्हा जन्म घेतात.
आपल्या अल्प आयुष्यात, आपल्या सभोवती दुष्ट प्रचलित असले तरी, आपण त्यांच्या मार्गावर चालू नये. जेव्हा आपण परमेश्वराचे मार्ग आपल्या अंतःकरणावर कोरतो आणि त्यांचे पालन करतो, तेव्हाच आपण सार्वकालिक स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करू.
न्यायाच्या दिवशी, परमेश्वर नीतिमानांना दुष्टांपासून आणि मेंढरांना बकऱ्यांपासून वेगळे करतो. जर आपल्याला त्या दिवशी न्यायापासून वाचायचे असेल आणि नीतिमानांसोबत उभे राहायचे असेल, तर आपण स्वैराचाराचा त्याग केला पाहिजे आणि पिता आन सांग होंग व माता परमेश्वर यांनी आपल्यासाठी पुनर्स्थापित केलेल्या नवीन कराराच्या आज्ञा पाळल्या पाहिजेत.
मला ‘प्रभूजी, प्रभूजी’ असें म्हणणाऱ्या प्रत्येकाचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यांत होईल असें नाहीं; तर जो माझ्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणें वागतो त्याचा होईल. . . . तेव्हा मी त्यांना स्पष्ट सांगेन की, ‘मला तुमची कधीच ओळख नव्हती; अहो अनाचार करणार्यांनो, माझ्यापुढून निघून जा.’ मत्तय ७:२१–२३
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण