बायबलचे तज्ञ जोर देऊन सांगतात, “उत्पत्ति मधील ‘आपण’ हे त्रैक्याला दर्शवते.”
मात्र, त्यांचा दावा, हे दाखवते की, ख्रिस्ती धर्माचे एक मूलभूत सत्य असलेल्या “त्रैक्य” बद्दल त्यांना कमी समज आहे.
परमेश्वराच्या प्रतिरुपात निर्माण करण्यात आलेल्या नर आणि नारीचे अस्तित्व, हे सिद्ध करते की पिता परमेश्वर आणि माता परमेश्वर अस्तित्वात आहेत.
वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड माता परमेश्वरावर विश्वास ठेवते, ज्या पवित्र आत्म्याच्या युगामध्ये शरीरामध्ये प्रकट झाल्या आहेत आणि बायबलच्या भविष्यवाणीनुसार सार्वकालिक जीवन देत आहेत!
मग देव बोलला, “आपल्या प्रतिरूपाचा व आपल्याशी सदृश असा मनुष्य आपण करू; . . .”
देवाने आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य निर्माण केला; देवाचे प्रतिरूप असा तो निर्माण केला. नर व नारी अशी ती निर्माण केली.
उत्पत्ति १:२६–२७
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण