परमेश्वराने सर्व मानवजातीसाठी एक भविष्यवाणी सोडली जे परमेश्वराचे वचन ऐकू न येण्याच्या आत्मिक दुष्काळाने ग्रासलेले आहेत: “आत्मा व वधू यांच्याकडे या आणि जीवनाचे पाणी घ्या.”
जेव्हां सर्व मानवजातीला पवित्र आत्मा, ख्रिस्त आन सांग होंग जी आणि वधू, माता परमेश्वर सापडतील, तेव्हा ते जीवनाचे पाणी प्राप्त करुन आपली आत्मिक तहान भागवतील आणि तारण मिळवतील.
आत्मा व वधू हीं म्हणतात, ये. ऐकणाराहि म्हणो, ये.
आणि ‘तान्हेला येवो;’ ज्याला पाहिजे तो ‘जीवनाचे पाणी फुकट’ घेवो.
प्रकटीकरण २२:१७
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण