पृथ्वीवरील कोणताही सजीव पाण्याशिवाय जगू शकत नाही. त्याचप्रमाणे, जर आपल्या आत्म्यांना जीवनाचे पाणी, म्हणजेच परमेश्वराचे वचन मिळाले नाही, तर आपण आत्मिक तहानेने व्याकूळ होऊन शेवटी नाश पावू.
बायबलमध्ये लिहिले आहे की आत्मा व वधू जीवनाचे पाणी देतात. येथे वधू म्हणजे चर्च किंवा विश्वासणारे नसून, जीवनाच्या पाण्याचा उगम, स्वतः परमेश्वर आहे.
या युगात देहात आलेल्या आत्मा व वधूंवर—दुसऱ्यांदा येणारे येशू ख्रिस्त आन सांग होंग आणि माता परमेश्वर— विश्वास ठेवणाऱ्या चर्च ऑफ गॉडमध्येच आपण जीवनाचे पाणी प्राप्त करू शकतो.
आत्मा व वधू हीं म्हणतात, “ये.” ऐकणाराही म्हणो, “ये.” आणि तान्हेला येवो; ज्याला पाहिजे तो जीवनाचें पाणी फुकट घेवो. प्रकटीकरण २२:१७
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण