येशूचे जीवन कसे असेल, याविषयी परमेश्वराने यशयाद्वारे भविष्यवाणी केली; तसेच सात वर्षांचा सुकाळ आणि सात वर्षांचा दुष्काळ यांविषयी योसेफाद्वारे भविष्यवाणी केली. त्याचप्रमाणे, लवकरच येणाऱ्या स्वर्गाच्या राज्याविषयीही परमेश्वराने बायबलमध्ये भविष्यवाणी केली आहे.
जसा योसेफाने परमेश्वराच्या भविष्यवाणीवर विश्वास ठेवल्यामुळे सात वर्षांच्या दुष्काळाची तयारी केली, त्याचप्रमाणे ख्रिस्त आन सांग होंग आणि माता परमेश्वर देतील त्या स्वर्गीय आशीर्वादांवर विश्वास असल्यामुळे चर्च ऑफ गॉडचे सदस्य कोणत्याही परिस्थितीत नेहमी कृतज्ञतेचे जीवन जगतात.
‘तो’ त्यांच्या डोळ्यांचे ‘सर्व अश्रू पुसून टाकील;’ ह्यापुढे मरण नाही; ‘शोक, रडणे’ व कष्ट हे नाहीत; कारण ‘पहिल्या गोष्टी’ होऊन गेल्या.” प्रकटीकरण २१:४
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण