या जगातील सर्व गोष्टी परमेश्वराच्या इच्छेने निर्माण झाल्या आहेत.
परमेश्वराने सर्व सजीवांना मातांच्या द्वारे जीवन प्राप्त करण्यासाठी निर्माण केले आहे.
मनुष्यजातीला सार्वकालिक जीवन देणार्या स्वर्गीय माताचे अस्तित्व समजू देण्यासाठी, ही परमेश्वराची महान इच्छा आहे.
पुरुषाला पिता परमेश्वराच्या नर स्वरुपात निर्माण करण्यात आले होते, आणि स्त्रीला माता परमेश्वराच्या नारी स्वरुपात निर्माण करण्यात आले होते.
ज्याप्रमाणे लोकांनी हजारो वर्षांपासून परमेश्वराच्या नर स्वरुपाला “पिता” म्हटले आहे, त्याचप्रमाणे आपण माता परमेश्वराला ओळखले पाहिजे ज्यांच्याबद्दल बायबल साक्ष देते आणि त्यांना स्वीकारले पाहिजे.
हेच ज्ञान आहे जे आपल्याला स्वर्गात घेऊन जाते.
वर असलेली यरुशलेम स्वतंत्र असून ती आपली माता आहे. . . . आपण दासीची मुले नाही तर स्वतंत्र स्त्रीची मुले आहोत.
गलतीकरांस ४:२६–३१
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण