पृथ्वीवरील परिवार प्रणालीच्या माध्यमातून, परमेश्वराने आपल्याला
त्याची वास्तविकता, स्वर्गीय परिवार कळू दिला.
परमेश्वराने असंख्य प्राण्यांना त्यांच्या मातांच्या द्वारे
जीवन प्राप्त करण्यासाठी निर्माण केले आहे. हे आपल्याला दाखवण्यासाठी होते,
की सार्वकालिक जीवन पण माता परमेश्वराकडून येते.
येशूने प्रेमावर भर दिला आणि या पृथ्वीवर हरवलेल्यांना यासाठी शोधले
कारण की आपण स्वर्गीय परिवारातील सदस्य आहोत.
याच कारणाने, आपल्या विश्वासाच्या जीवनामध्ये, आपण एकमेकांना भाऊ-बहिण म्हणतो.
उत्पत्ति पासून प्रकटीकरण पर्यंत, एलोहिम परमेश्वराची असंख्य वेळा साक्ष दिलेली आहे.
फक्त एलोहिम परमेश्वर – पिता परमेश्वर आणि माता परमेश्वर मध्ये,
स्वर्गीय परिवार पुर्ण होवू शकतो.
‘पर्वतावर तुला दाखविलेल्या नमुन्याप्रमाणें सर्व वस्तु
बनविण्याची सावधगिरी ठेव,’ ही आज्ञा, मोशे मंडप करणार
होता तेव्हां त्याला जशी मिळाली,तसे तेहि जे स्वर्गीय वस्तुचें
प्रतिरुप व छाया आहे त्याची सेवा करितात.
इब्रीलोकांस पत्र ८:५
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण