ज्याप्रमाणे पाणी, बर्फ आणि वाफ यांची रूपे आणि नावे वेगवेगळी असली तरी त्यांचे मूळ एकच H₂O आहे, त्याचप्रमाणे परमेश्वर प्रत्येक युगात पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा म्हणून वेगवेगळ्या रूपात आणि वेगवेगळ्या नावांनी आपले तारणाचे कार्य करण्यासाठी प्रकट झाले, तरीही ते मुळात एकच परमेश्वर आहेत.
बायबल शिकवते की पिता परमेश्वर यहोवा, पुत्र परमेश्वर येशू ख्रिस्त आणि परमेश्वर पवित्र आत्मा एकच परमेश्वर आहेत. परमेश्वर पवित्र आत्मा ख्रिस्त आन सांग होंग हे तेच परमेश्वर आहेत ज्यांनी आकाश आणि पृथ्वी निर्माण केली. तेच परमेश्वर आहेत ज्यांनी ३,५०० वर्षांपूर्वी इस्राएलला वाचवण्यासाठी तांबडा समुद्र दुभागला आणि ज्यांनी २,००० वर्षांपूर्वी आपल्या पापांची क्षमा करण्यासाठी वधस्तंभावर दुःख सहन केले.
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण