प्रथम चर्चच्या काळात जेव्हा परमेश्वर ज्यांच्यावर सर्व यहुदी विश्वास ठेवत होते, येशू नावाने शरीरात आले, तेव्हा त्यांनी त्यांना ओळखले नाही पण त्यांना वधस्तंभावर खिळले.
त्याचप्रमाणे, आज, पुष्कळ धार्मिक लोक हे ओळखण्यात अपयशी ठरतात की ख्रिस्त आन सांग होंग जी हेच परमेश्वर आहेत जे मानवजातीच्या तारणासाठी पुन्हा आले आहेत. ते तारणाच्या मार्गावरुन भटकून त्यांचा अस्विकार करतात.
दुसर्यांदा येणारे ख्रिस्त आन सांग होंग जी यांनी विश्वाची निर्मिती केली, मानवजातीला जीवन दिले, आणि आपल्याला सार्वकालिक स्वर्गाच्या राज्याबद्दल शिकवले.
ते परमेश्वर आहेत, जे दक्षिण कोरियातून प्रकट झाले आहेत, जसे की प्रकटीकरण ७ मध्ये भविष्यवाणी करण्यात आली होती.
त्यांनी नवीन करार वल्हांडण (परमेश्वराचा शिक्का) च्या द्वारे चर्च ऑफ गॉड मध्ये तारणाचे कार्य केले.
नंतर फिलिप्पाच्या कैसरीयाकडल्या भागांत गेल्यावर येशूनें आपल्या शिष्यांना विचारलें . . .
पण तुम्हीं मला कोण म्हणून म्हणतां?
शिमोन पेत्रानें उत्तर दिलें, आपण ख्रिस्त, जिवंत देवाचे पुत्र आहां.
मत्तय १६:१३-१६
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण