आपण परमेश्वराला शोधले पाहिजे कारण की, आपल्या जीवनातील समस्यांची उत्तरे नेहमी परमेश्वराद्वारे दिली जातात.
दावीद, यहोशाफाट आणि हिज्कीया यांनी आशीर्वादित आणि विजयी जीवन जगण्याचे कारण हे होते की, ते मनुष्यांवर किंवा भौतिक जगाच्या गोष्टींवर नाही, तर परमेश्वरावर अवलंबून होते.
परमेश्वराने आपल्यासाठी जे या युगामध्ये जगत आहोत, मागील इतिहासाला बायबलमध्ये नोंदवले.
परमेश्वर नेहमी त्यांच्या लोकांबरोबर होते – जेव्हा यरीहोवर विजय प्राप्त करण्यात आला होता आणि तांबड्या समुद्राला विभागण्यात आले होते.
हे लक्षात ठेवून, चर्च ऑफ गॉडचे सदस्य कोणत्याही कठीण परिस्थितीमध्ये नेहमी परमेश्वरावर अवलंबून असतात.
हिज्कीयानें या प्रकारें सर्व यहूदांत हाच नियम लावून दिला; त्याचा देव परमेश्वर याच्या दृष्टीनें जें कांहीं बरें, योग्य व खरें तें तो करी.
देवाच्या मंदिरांतील उपासना, धर्मव्यवस्था व आज्ञा यांच्यासंबंधानें जें काम त्यानें आपल्या देवाच्या भजनी लागून आरंभिलें तें त्यानें पूर्ण मनोभावें केलें व त्यांत त्याला यश आलें.
२ इतिहास ३१:२०-२१
पुष्कळ लोकांनीं परमेश्वराप्रीत्यर्थ यरुशलेमेस भेटी आणिल्या आणि यहूदाचा राजा हिज्कीया यास मौलवान् वस्तु नजर केल्या; यापुढें तो सर्व राष्ट्रांच्या दृष्टीनें थोर झाला.
२ इतिहास ३२:२३
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण