पृथ्वीवरील सर्व लोक आत्मिक मृत्यूदंडाचे कैदी आहेत, ज्यांना उद्या काय होईल हे माहीत नाही. जसे डॉक्टर आपत्कालीन रुग्णांवर लगेच उपचार करतात, तसेच पापांची क्षमा देणारा बाप्तिस्मा तातडीने घेतला पाहिजे.
प्रथम चर्चच्या संतांनी रस्त्यावर, रात्री आणि शब्बाथ दिवशीही लोकांना बाप्तिस्मा दिला. ज्यांना तारण हवे होते, त्यांनी वेळ आणि स्थळाची पर्वा न करता बाप्तिस्मा घेतला. (प्रेषितांची कृत्यें ८:२६–३९; १०:४४–४८; १६:१३–१४; १६:२९–३४)
बाप्तिस्मा समारंभात, गंभीर पाप करणाऱ्या मानवजातीऐवजी वधस्तंभावर खिळलेल्या परमेश्वराचे महान प्रेम आहे. म्हणून, पवित्र आत्म्याच्या युगात नवीन नावाने येणाऱ्या तारणकर्त्यावर, ख्रिस्त आन सांग होंग, विश्वास ठेवून त्यांच्या नावाने बाप्तिस्मा घेतल्यावरच आपल्याला तारण मिळते.
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण