कॅथोलिक चर्च आणि इतर चर्चमधील उकडलेली अंडी व ससे असलेले धार्मिक विधी बायबलमधून आलेले नाहीत. त्यांची उत्पत्ती इस्टर देवीच्या उपासनेपासून झाली आहे.
जर परमेश्वराचे लोक इस्टरच्या उपासनेत सहभागी झाले, तर त्यांच्यावर आपत्ती येईल.
वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड, २,००० वर्षांपूर्वी येशू आणि त्यांच्या शिष्यांनी केल्याप्रमाणे, बायबलनुसार भाकर मोडून पुनरुत्थानाचा दिवस पाळते.
मग असे झाले की, तो त्यांच्याबरोबर जेवायला बसला असताना त्याने भाकर घेऊन आशीर्वाद दिला व ती मोडून त्यांना दिली. तेव्हा त्यांचे डोळे उघडले व त्यांनी त्याला ओळखले; मग तो त्यांच्यापासून अंतर्धान पावला. लूक २४:३०–३१
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण