या पृथ्वीवर देह धारण करुन आलेल्या परमेश्वराला ओळखण्याचे ज्ञान बायबलमध्ये आहे.
म्हणूनच, जे विचारतात,
“पिता आन सांग होंग जी दुसर्यांदा आलेले ख्रिस्त, परमेश्वर का आहेत?”
त्यांना आपण परमेश्वराचे ओळखपत्र, बायबल दाखवले पाहिजे.
येशूने वल्हांडणाच्या दिवशी भाकर खाणार्या आणि द्राक्षरस पिणार्या लोकांना सार्वकालिक जीवन दिले.
पण, इ.स. ३२५ मध्ये निकियाच्या परिषदेमध्ये वल्हांडण रद्द झाल्यानंतर
जवळपास १,६०० वर्षांपर्यंत कोणीही तो पालन केला नाही.
पवित्र आत्म्याच्या युगामध्ये, ख्रिस्त आन सांग होंग जी यांनी
चर्च ऑफ गॉड मध्ये वल्हांडणाच्या माध्यमातून सार्वकालिक जीवन दिले आहे.
अशाप्रकारे, ते परमेश्वर आहेत ज्यांनी राखून ठेवलेल्या द्राक्षरसाने
मृत्यु कायमचा नाहीसा केला.
तुम्ही शास्त्रलेख शोधून पाहतां; कारण त्याच्याद्वारें तुम्हांला
सार्वकालिक जीवन प्राप्त होईल असें तुम्हांला वाटतें;
आणि तेच माझ्याविषयीं साक्ष देणारे आहेत;
योहान ५:३९
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण