बायबलमध्ये अशी भविष्यवाणी आहे की परमेश्वर, देहात येऊन, दावीदाच्या राजासनावर बसतील. याचा अर्थ असा की, जसा दावीद वयाच्या ३० व्या वर्षी राजासनावर बसला, त्याचप्रमाणे जेव्हा परमेश्वर देहात येतील, तेव्हा ते वयाच्या ३० व्या वर्षी बाप्तिस्मा घेतील आणि आपली सुवार्ता सेवा सुरू करतील. जेव्हा परमेश्वर देहात येतात तेव्हा त्यांना ओळखण्यासाठी हे एक महत्त्वाचे चिन्ह आहे.
तथापि, राजा दावीदाच्या विपरीत, ज्याने ४० वर्षे राष्ट्रावर राज्य केले, येशूने स्वर्गात जाण्यापूर्वी तीन वर्षे आपली सुवार्ता सेवा केली. म्हणून, भविष्यवाणीची उर्वरित ३७ वर्षे पूर्ण करण्यासाठी, परमेश्वराने पुन्हा एकदा देहात आले पाहिजे.
दावीदाच्या राज्याची भविष्यवाणीनुसार, ख्रिस्त आन सांग होंग यांनी वयाच्या ३० व्या वर्षी बाप्तिस्मा घेतला आणि सुवार्ता सेवेची उर्वरित ३७ वर्षे पूर्ण केली. त्यांनी सर्वकाळचा करार, नवा करार वल्हांडण सुद्धा आणला, जो दावीदाचे चिन्ह आहे.
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण