मोशेने स्वर्गीय पवित्रस्थानाच्या प्रतिरुपात बनवलेले पवित्रस्थान आणि पडदा, येशू ख्रिस्ताला दर्शवतात आणि परमपवित्रस्थान स्वर्गीय यरुशलेम माताला दर्शवते.
पवित्रस्थानाच्या माध्यमातून, परमेश्वराने आपल्याला पिता परमेश्वर आणि माता परमेश्वरा यांना जाणीव करण्याची परवानगी दिली.
संदेष्ट्यांनी साक्ष दिली की मानवजाती मंदिरातून वाहणाऱ्या जीवनाच्या पाण्याच्या माध्यमातून जीवन प्राप्त करु शकते.
सुमारे २,००० वर्षांपूर्वी, येशू, जे मंदिर आहेत, त्यांनी मांडवांच्य सणाच्या शेवटल्या दिवशी, जीवनाचे पाणी देण्यासाठी पुकारले,
आणि बायबलमध्ये ही भविष्यवाणी केलेली आहे की पवित्र आत्म्याच्या युगामध्ये, आत्मा आणि वधू, जे पवित्रस्थान आणि
परमपवित्रस्थानाची वास्तविकता आहेत, ते या पृथ्वीवर येतील आणि जीवनाच्या पाण्याद्वारे मानवजातीला तारण देतील.
ह्यावरून यहूदी म्हणाले, “हे मंदिर बांधण्यास सेहेचाळीस वर्षे लागली आणि तुम्ही हे तीन दिवसांत उभारणार काय?”
तो तर आपल्या शरीररूपी मंदिराविषयी बोलला होता.
योहान २:२०–२१
आत्मा व वधू म्हणतात, “ये,” ऐकणाराही म्हणो, “ये.” आणि ‘तान्हेला येवो;’
ज्याला पाहिजे तो ‘जीवनाचे पाणी फुकट’ घेवो.
प्रकटीकरण २२:१७
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण