एदेन बागेतील आदाम आणि हव्वा यांच्याकडून बऱ्यावाइटाचे ज्ञान करून देणाऱ्या झाडातून खाण्याचे पाप मनुष्यजातीवर लादण्यात आले आहे.
मनुष्यजातीला पापातून मुक्त होण्यासाठी, त्यांना जीवनाच्या झाडाच्या सत्याची गरज आहे जे त्यामध्ये भाग घेणार्यांना सार्वकालिक जीवन प्राप्त करण्यास सक्षम करते.
फक्त तेच जे ख्रिस्त आन सांग होंग जी आणि स्वर्गीय माता, ज्यांनी जीवनाचे झाड आणले आहे त्यांच्या बलिदानाची आणि प्रेमाची जाणीव करतात, आणि मनापासून या सत्याचे पालन करतात, ते मरणाच्या पापातून मुक्त होऊ शकतात.
मृत्यूचे पाप, जे आदामाकडून वारशाने मिळाले होते, त्या लोकांमधून काढून टाकले पाहिजे जे तारण मिळू इच्छितात आणि स्वर्गाच्या राज्यामध्ये प्रवेश करु इच्छितात.
म्हणून, ख्रिस्त आन सांग होंग जी दुसर्यांदा या पृथ्वीवर आले आणि सर्व मानवजातीच्या पापांची क्षमा करण्यासाठी आणि त्यांना स्वर्गाच्या राज्याचा वारसा देण्यासाठी जीवनाच्या झाडाचे सत्य, नवीन करार, वल्हांडण, घेऊन आले.
हे जे अभिवचन त्याने स्वत: आपल्याला दिले आहे तेच सार्वकालिक जीवन होय.
१ योहान २:२५
ह्यावरून येशू त्यांना म्हणाला, “मी तुम्हांला खचीत खचीत सांगतो, तुम्ही मनुष्याच्या पुत्राचा देह खाल्ला नाही व त्याचे रक्त प्याला नाही तर तुमच्यामध्ये जीवन नाही;
“जो माझा देह खातो व माझे रक्त पितो, त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे; . . .”
योहान ६:५३–५४
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण