ज्याप्रमाणे प्रत्येक गोष्टीला एक वेळ आणि प्रत्येक कार्याला एक समय असतो, तसे आपल्या विश्वासाच्या जीवनाचाही एक स्पष्ट उद्देश आहे: आपल्या जिवांचे तारण—म्हणजेच, अनंतकालिक जीवन प्राप्त करणे.
आपल्या तारणासाठी, परमेश्वराने आपले ६,००० वर्षांचे तारणाचे कार्य, पिताच्या युग, पुत्राच्या युग आणि पवित्र आत्म्याच्या युग या तीन युगांमध्ये विभागून, प्रत्येक युगात तारणहाराचे एक वेगळे नाव दिले.
पिताच्या युगात, तारणकर्त्याचे नाव यहोवा होते. जेव्हा युग पुत्राच्या युगात बदलले, तेव्हा ते येशू होते. तथापि, आता आपण पवित्र आत्म्याच्या युगात जगत आहोत. म्हणून, यहोवाच्या नावाने किंवा येशूच्या नावाने तारण प्राप्त होत नाही. केवळ येशूचे नवीन नाव जाणून घेऊन आणि त्या नावाचा धावा करूनच आपले तारण होते.
येशूचे नवीन नाव—जे पवित्र आत्म्याच्या युगात अनंतकालिक जीवनाचा आशीर्वाद विनामूल्य देते—ते ख्रिस्त आन सांग होंग आहे.
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण