जसे या पृथ्वीवर नियम आहेत, तसेच परमेश्वराकडे देखील मनुष्यजातीच्या तारणासाठी नियम आहेत.
जसे की यहुदाचा रहबाम आणि इस्राएलचा यराबाम गतकाळात दाखविण्यात आले आहेत, राज्य आणि लोक जे परमेश्वराच्या नियमांचे पालन करत नाहीत, ते शेवटी नाश आणि शिक्षा प्राप्त करतील.
बायबल म्हणते की जे परमेश्वराच्या नियमाला सोडून देतात, ते परमेश्वराला सोडून देतात.
जगातील असंख्य चर्चपैकी, परमेश्वर त्या चर्चसोबत आहेत जे परमेश्वराच्या नियमांचे [आज्ञांचे] पालन करते आणि संकटांमध्ये आणि अगदी सैतानाविरुद्धच्या मोठ्या युध्दामध्ये देखील त्यांचे मार्गदर्शन करतात.
रहबामाचे राज्य स्थिर झाले व तो प्रबळ झाला तेव्हा त्याने व त्याच्याबरोबर सर्व इस्राएलांनी परमेश्वराचे नियमशास्त्र सोडून दिले.
त्याच्या कारकिर्दीच्या पाचव्या वर्षी मिसर देशाचा राजा शिशक यरुशलेमेवर चाल करून आला; कारण त्याने परमेश्वराचा अपराध केला.
२ इतिहास १२:१–२
तेव्हा अजगर स्त्रीवर रागवला आणि देवाच्या आज्ञा पाळणारे व येशू ख्रिस्ताविषयी साक्ष देणारे तिच्या संतानापैकी बाकीचे जे लोक होते त्यांच्याबरोबर लढाई करण्यास तो निघून गेला;
प्रकटीकरण १२:१७
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण