जरी संपूर्ण बायबलमध्ये याची साक्ष देण्यात आली आहे, तरी काही लोक पिता परमेश्वर आणि माता परमेश्वरावर विश्वास ठेवण्यात अपयशी ठरतात, आणि जरी ते परमेश्वराला “पिता” म्हणतात, तरी ते नवीन कराराचा वल्हांडण सण पाळत नाहीत, जो परमेश्वराच्या देह आणि रक्ताला वारशाने मिळवण्याचा मार्ग आहे.
असे लोक शेवटी परमेश्वरापासून वेगळे होतील.
परमेश्वराने म्हटले, “मी तुम्हांला पिता होईन, आणि तुम्ही मला पुत्र व कन्या व्हाल,” आणि या कौटुंबिक शीर्षकांच्या माध्यमातून, त्यांनी आपल्याला सांगितले की मानवजाती एक आत्मिक स्वर्गीय परिवार आहे.
म्हणून, चर्च ऑफ गॉडचे सदस्य, स्वर्गीय परिवाराच्या रुपात, पिता परमेश्वर आणि माता परमेश्वरावर विश्वास ठेवतात, आणि एकमेकांवर भाऊ आणि बहिणींच्या रुपात प्रेम करुन विश्वासाच्या मार्गावर चालतात.
म्हणून ‘. . . मी तुम्हांला स्वीकारीन;’
आणि मी तुम्हांला ‘पिता असा होईन,’ तुम्ही ‘मला पुत्र’ व कन्या असे व्हाल, ‘असे सर्वसमर्थ प्रभू म्हणतो.”
करिंथकरांस दुसरे पत्र ६:१७–१८
वर असलेली यरुशलेम स्वतंत्र असून ती आपली माता आहे.
गलतीकरांस ४:२६
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण