मात्र, विद्यालयामध्ये, मी प्रश्न विचारू लागलो की माझे पालनपोषण किंवा माझा धार्मिक विश्वास खरा आहे
की फक्त प्रथा आणि परंपरा आहे.
म्हणून मी उत्तर शोधत असताना, मला चर्च ऑफ गॉडच्या सदस्यांकडून
बायबलचा अभ्यास करण्यासाठी आमंत्रण देण्यात आले.
आणि बायबल अभ्यास करत असताना, त्यांनी मला बायबलमध्ये
जे दाखवले त्याने मी खरोखर थक्क होतो.
त्यामुळे मी खरोखरच पाहू शकत होतो की चर्च ऑफ गॉड जे शिकवत होते ते वैध होते,
आणि हे निश्चितपणे सत्य आहे.
मी चर्च ऑफ गॉड मध्ये शिकलेल्या सर्व गोष्टींपैकी, मी म्हणेन की माझ्यासाठी सर्वात जास्त
डोळे उघडणारे आणि सर्वात स्पर्श करणारे सत्य माता परमेश्वराबद्दल शिकणे हे होते.
आणि हे डोळे उघडणारे होते कारण की आपण नेहमी चर्चला जातो आणि पिता परमेश्वरावर विश्वास ठेवतो,
पण येथे बायबल आपल्या स्वर्गीय माता, माता परमेश्वराबद्दल साक्ष देते.
आणि जेव्हा मी शिकलो की नवीन यरुशलेम, वधू, कोकऱ्याची स्त्री आपली स्वर्गीय माता आहे,
तेव्हा मला हे ऐकून धक्का बसला की, उत्पत्तीच्या पुस्तकाच्या सुरुवातीपासूनच त्यांची साक्ष देण्यात आली होती,
जेव्हा परमेश्वराने म्हटले, “आपल्या प्रतिरूपाचा व आपल्याशी सदृश असा मनुष्य आपण करू.”
त्यामुळे येथे तुमच्याकडे ते होते.
तुम्ही पहिले पुस्तक, उत्पत्तिपासून शेवटले पुस्तक, प्रकटीकरणापर्यंत माता परमेश्वराची साक्ष दिली.
आणि मला समजले की माता परमेश्वराची साक्ष बायबलच्या सुरुवातीपासून दिलेली आहे.
ही पूर्ण पवित्रशास्त्रामध्ये भरलेली आहे.
जेव्हा मी बायबलचा अभ्यास केला तेव्हा माझ्यासाठी माता परमेश्वरावर विश्वास ठेवणे सोपे होते,
मात्र, माता परमेश्वर शरीरात आल्या आहेत यावर विश्वास ठेवणे थोडे कठीण होते.
आणि मला वाटते की, ज्याप्रमाणे मी शेवटी हे समजण्यात सक्षम होतो
ते दोन हजार वर्षांपूर्वी येशूसोबत घडलेल्या घटनेला पाहण्याद्वारे होते.
आणि त्याच्या माध्यमातून, मला ही जाणीव करण्यात सक्षम होतो की, मी शरीरात
आलेल्या स्वर्गीय माताला स्वीकारण्यासाठी,मी माझे मर्यादित विचार, दृष्टीकोण,
किंवा आपल्या कल्पनांच्या माध्यमातून माता परमेश्वराकडे नाही गेले पाहिजे
किंवा त्यांच्यावर विश्वास नाही ठेवला पाहिजे.
आणि मला फक्त बायबलच्या भविष्यवाण्यांच्या माध्यमातून स्वर्गीय माताला
पाहण्याची आणि त्यांच्यावर विश्वास ठेवण्याची गरज आहे.
जर कोणाला माता परमेश्वराला स्वीकारण्यात अडचण येत असेल,
तर मी त्यांना सांगेन की, त्यांच्या आजूबाजूच्या सृष्टीकडे पाहून माता परमेश्वराला समजून घ्यायला सुरुवात करावी.
जीवन एका मातेकडून येत आहे, हा परमेश्वराचा निसर्गाचा
अपरिवर्तनीय नियम आहे ज्याची रचना त्यांनी स्वत: केली आहे.
आणि याचे कारण हे आहे की, परमेश्वराला आपल्याला हे दाखवायचे होते की
फक्त पिताच नाही, पण आपल्याला सार्वकालिक जीवन देणारी एक माता देखील आहे.
चर्च ऑफ गॉडमध्ये येण्यापूर्वी, मी नेहमी या गोष्टीला घेऊन काळजीत होतो की मी जीवनात योग्य निर्णय घेऊ शकेन की नाही,
आणि मी माझे एकमेव जीवन चांगल्या प्रकारे जगू शकेन की नाही.
मात्र, सत्य प्राप्त केल्यानंतर आणि परमेश्वराच्या आज्ञांबद्दल शिकल्यानंतर,
मला शेवटी आत्मविश्वास आणि आनंद आणि शांती जाणवली की
मी परमेश्वराच्या आज्ञांचे पालन करु शकतो आणि परमेश्वराच्या संतानाच्या रुपात योग्य जीवन जगू शकतो
आणि स्वर्गामध्ये प्रवेश करु शकतो.
जर कोणी चर्च ऑफ गॉडमध्ये येण्याचा विचार करत असेल, तर मी शिफारस करेन की,
जेव्हां तुम्हाला बायबलचा अभ्यास करण्याची संधी मिळेल, तेव्हां फक्त या.
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण