शलमोनाने त्याला हवे असलेले सर्व काही केले, पण शेवटी तो म्हणाला, “सर्व काही व्यर्थ आहे!” महान अलेक्झांडरनेही कबूल केल्याप्रमाणे, मृत्यू आल्यावर मनुष्य रिकाम्या हाताने परत येतो. म्हणून, आपण या पृथ्वीवरील क्षणिक सुखांवर समाधानी न राहता, परमेश्वराचे भय बाळगून व त्याच्या आज्ञा पाळून स्वर्गाच्या सार्वकालिक राज्यासाठी जगले पाहिजे. स्वर्गाच्या राज्यात आपण सर्वकाळ उपभोग घेणार असलेल्या आनंदासाठी जगणे हाच सुज्ञ मार्ग आहे.
मानवजातीने असे निर्णय घेतले पाहिजेत ज्यामुळे आपण या पृथ्वीवर विश्वासूपणे जगू शकू आणि स्वर्गात परमेश्वराचा आशीर्वाद प्राप्त करू शकू. चर्च ऑफ गॉडचे सदस्य स्वर्गाचे राज्य आणि सार्वकालिक जीवनाची तयारी करण्यासाठी शब्बाथ दिवस आणि सात वार्षिक सण पाळतात आणि सत्कृत्यांनी परमेश्वराचे गौरव करतात.
तेव्हा माती पूर्ववत मातीस मिळेल; आणि देवाने दिलेला आत्मा त्याच्याकडे परत जाईल. व्यर्थ हो व्यर्थ! उपदेशक3 म्हणतो, सर्वकाही व्यर्थ! आतां सर्व कांहीं तुम्हीं ऐकलें; सर्वांचें सार हें कीं देवाचें भय धर व त्याच्या आज्ञा पाळ; मनुष्यकर्तव्य काय तें एवढेंच आहे. उपदेशक १२:७–८
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण