येशूने म्हटले की ते या पृथ्वीवर पाप्यांना शोधण्यासाठी आणि त्यांना वाचविण्यासाठी आले आहेत.
मनुष्यजाती, ज्यांनी स्वर्गात पाप केले आणि या पृथ्वीवर आले, त्यांनी रणशिंगे फुंकण्याच्या सणापासून प्रायश्चित्ताच्या दिवसापर्यंतच्या प्रार्थना आठवड्यादरम्यान संपूर्ण पश्चात्ताप केला पाहिजे आणि परमेश्वराने स्थापन केलेल्या नवीन कराराच्या सत्याची संपूर्ण जगाला घोषणा करण्याच्या प्रेमाला स्वीकारले पाहिजे.
नवीन करारामध्ये पिता ख्रिस्त आन सांग होंग जी आणि माता परमेश्वर यांचे बलिदान सामावलेले आहे.
आपल्या संतानांच्या तारणासाठी वधस्तंभाच्या दु:खाला शांतपणे सहन केल्यामुळे आणि मृत्यूच्या बलिदानामुळे,
स्वर्गाच्या राज्याकडे, म्हणजेच स्वर्गाच्या राज्याच्या दाराकडे परत जाण्याचा मार्ग आज मानवजातीसाठी उघडला आहे.
येशूने त्यांना उत्तर दिले, “निरोग्यांना वैद्याची गरज नसते, तर रोग्यांना असते.
मी नीतिमानांना बोलवायला आलो नाही तर पापी लोकांना पश्चात्तापासाठी बोलवायला आलो आहे.”
लूक ५:३१–३२
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण