परमेश्वराने इस्त्राएल लोकांना पवित्र दिनदर्शिकेनुसार सातव्या महिन्याच्या पहिल्या दिवशी, रणशिंगांच्या सणाला, जेव्हा मोशेने पवित्र दिनदर्शिकेनुसार सातव्या महिन्याच्या दहाव्या दिवशी, दुसऱ्यांदा दहा आज्ञा प्राप्त केल्या होत्या, म्हणजेच प्रायश्चित्ताच्या दिवसाच्या तयारीसाठी पश्चात्तापाचे रणशिंग फुंकू दिले.
अध्यात्मिकदृष्ट्या, हा एक असा सण आहे जो सर्व मानवजातीला, ज्यांनी स्वर्गामध्ये अक्षम्य पाप केले आहेत आणि या पृथ्वीवर टाकण्यात आले आहेत, असे बोलून पश्चात्ताप करण्याचा आग्रह धरतो की, "नवीन कराराद्वारे पश्चात्ताप करा आणि परमेश्वराकडे परत या."
आज, जेव्हा स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे, तेव्हां ज्या लोकांना पूर्ण पश्चात्तापाद्वारे स्वर्गाच्या राज्याचे अभिवचन दिले गेले आहे, त्यांना परमेश्वराचे बलिदान आणि प्रेम याबद्दल रणशिंग फुंकले पाहिजे ज्यांनी नवीन कराराद्वारे त्यांना वाचवले आहे. म्हणजे संपूर्ण जग पश्चात्ताप करु शकेल आणि ख्रिस्त आन सांग होंग आणि माता परमेश्वराकडे परत येऊ शकेल.
इस्त्राएल लोकांना सांग : सातव्या महिन्याची प्रतिपदा तुम्हांला परमविश्रामाची असावी; स्मरण देण्यासाठी त्या दिवशी रणशिंगे फुंकावी व पवित्र मेळा भरवावां.
लेवीय २३:२४
काळाची पूर्णता झाली आहे व देवाचें राज्य जवळ आलें आहे; पश्चात्ताप करा व सुवार्तेवर विश्वास ठेवा.
मार्क १:१५
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण