प्रायश्चित्ताच्या दिवशी, जेव्हा मनुष्यजाती स्वर्गामध्ये आणि या पृथ्वीवर जाणूनबुजून केलेल्या सर्व पापांसाठी
परमेश्वरासमोर पश्चात्ताप करते, तेव्हा त्यांना परमेश्वराच्या कृपेने त्यांच्या पापांची क्षमा केली जाईल
आणि त्यांना स्वर्गाच्या राज्यात परत जाण्याची संधी दिली जाईल.
ज्याप्रमाणे येशूने या पृथ्वीवर येऊन म्हटले, “पश्चात्ताप करा, कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे,”
त्याचप्रमाणे ख्रिस्त आन सांग होंग जी आणि माता परमेश्वर देखील मनुष्यजातीला संपूर्ण पश्चात्ताप करण्यास,
नाशापासून वाचण्यास आणि तारण प्राप्त करण्यास सांगत आहेत.
येशूने त्यांना उत्तर दिले, “निरोग्यांना वैद्याची गरज नसते, तर रोग्यांना असते.
मी नीतिमानांना बोलवायला आलो नाही तर पापी लोकांना पश्चात्तापासाठी बोलवायला आलो आहे.”
लूक ५:३१–३२
पाहा, उद्धार करवत नाही इतका परमेश्वराचा हात तोकडा झाला नाही; ऐकू येत नाही इतका त्याचा कान मंद झाला नाही.
तर तुमचे अपराध तुम्ही व तुमचा देव ह्यांच्यामध्ये आडभिंतीप्रमाणे झाले आहेत; तुमच्या पातकांमुळे तो तुम्हांला दर्शन देत नाही, तुमचे ऐकत नाही.
यशया ५९:१–२
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण