ज्या गोष्टी परमेश्वराला संतुष्ट करतात त्या लूक, इब्री लोकांस पत्र, यिर्मया आणि नीतिसुत्रें या पुस्तकांमध्ये नोंद आहेत. त्याआहेत, एका पाप्याचा पश्चात्ताप, प्रामाणिक विश्वास, परमेश्वराचा अभिमान बाळगणे आणि ज्यांचा मार्ग सात्विकतेचा आहे. परमेश्वराने आपल्याला शिकवले की ह्या सर्व गोष्टींना प्रचाराच्या कार्याद्वारे पूर्ण केले जाऊ शकते जे अनेक लोकांचे मार्गदर्शन तारणाकडे करते.
या पृथ्वीवर संतान आपल्या माता-पिताला पूर्ण अंत:करणाने त्या भेटवस्तू देतात ज्या त्यांच्या माता-पिताला संतुष्ट करतात. त्याचप्रमाणें, स्वर्गीय संतान तेच करतात जे स्वर्गीय पिता ख्रिस्त आन सांग होंग जी आणि माता परमेश्वर यांना सर्वात जास्त संतुष्ट करते. जसे २,००० वर्षांपूर्वी येशूने आज्ञा दिली होती, तसेच ते हरवलेल्या स्वर्गीय कुटुंबातील सदस्यांना शोधण्यासाठी आपले अंत:करण समर्पित करतात.
कारण पूर्वी तुम्ही अंधकार असे होता, पण आतां तुम्ही प्रभूमध्यें प्रकाश असे आहां; प्रकाशाच्या प्रजेसारखे चाला; (कारण प्रकाशाचें फळ सर्व प्रकारचें चांगुलपण, नीतिमत्त्व व सत्यता ह्यांत दिसून येतें.) प्रभूला काय संतोषकारक आहे हें पारखून घेत जा;
इफिसकरांस पत्र ५:८-१०
त्याची अशी इच्छा आहे कीं, सर्व माणसांचे तारण व्हावें व त्यांनीं सत्याच्या परिपूर्ण ज्ञानाप्रत पोहंचावे.
तीमथ्याला पहिले पत्र २:४
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण