ज्या युगात AI मानवी कामाची जागा घेत आहे, त्या युगात मानव हळूहळू त्यांचे स्थान गमावत आहेत. ज्या युगात वैद्यकशास्त्र, राष्ट्रीय संरक्षण, शिक्षण आणि अगदी कला आणि साहित्य ही सर्व क्षेत्रे AI ने बदलली जाऊ शकतात, त्या युगात मानवजातीला शाश्वत आनंदी भविष्यासाठी परमेश्वराच्या अभिवचनांवर विश्वास असला पाहिजे.
सर्व मानवजातीला अपेक्षित असलेले स्वर्गातील भविष्य, परमेश्वराने शिकवलेल्या नवीन करारात आहे. पिता परमेश्वर आणि माता परमेश्वर या पृथ्वीवर आत्मा व वधू म्हणून आले, कारण त्यांनी जगाचा अंत पाहिला होता आणि मानवजातीला एक चिरंतन आनंदी भविष्य देऊ इच्छित होते.
मी आरंभीच शेवट कळवतो. होणार्या गोष्टी घडवण्यापूर्वी त्या मी प्राचीन काळापासून सांगत आलो आहे, ‘माझा संकल्प सिद्धीस जाईल, माझा मनोरथ मी पूर्ण करीन.’ यशया ४६:१०
त्यानेंच आम्हांला नव्या कराराचे सेवक होण्यासाठीं समर्थ केलें; तो करार लेखी नव्हे, तर आध्यात्मिक आहे; कारण लेख जिवें मारतो, परंतु आत्मा जिवंत करितों. करिंथकरांस दुसरें पत्र ३:६
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण