जर आपण परमेश्वराच्या तारणाच्या योजनेला पूर्णपणे समजत नाही आणि ते आपल्या इच्छेने करण्याचा प्रयत्न करतो, तर आपण त्या इस्त्राएल लोकांप्रमाणे स्वर्गीय कनानमध्ये प्रवेश करु शकत नाही जे रानात नष्ट झाले होते.
बायबल नोहा, अब्राहाम, मोशे आणि यहोशवा यांना या कारणास्तव विश्वासाच्या पूर्वजांच्या रुपाने बोलाविते, कारण की त्यांनी परमेश्वराच्या तारणाच्या योजनेवर विश्वास ठेवला आणि फक्त त्या योजनेनुसार कार्य केले.
चर्च ऑफ गॉडच्या नवीन कराराची सुवार्ता मार्कच्या वरच्या खोलीप्रमाणे एका छोट्या चर्चच्या रुपात सुरु झाली. पण, मानवजातीसाठी तारणाच्या योजनेनुसार जी परमेश्वराने सुरुवातीपासूनच स्थापित केली होती, याचा प्रचार अलास्का आणि हिमालयातील सेर्तुंग सहीत संपूर्ण जगामध्ये केला जात आहे.
मी आरंभींच शेवट कळवितों. होणार्या गोष्टी घडविण्यापूर्वी त्या मी प्राचीन काळापासून सांगत आलों आहे, माझा संकल्प सिध्दीस जाईल, माझा मनोरथ मी पूर्ण करीन. ... मी बोलतों तसें घडवूनहि आणितो, मी योजितों तें शेवटास नेतो.
यशया ४६:१०-११
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण