परमेश्वराने या पृथ्वीवर सर्व जिवंत प्राण्यांना या कारणास्तव माताच्या द्वारे जीवन प्राप्त करु दिले कारण की ते आपल्याला समजू देऊ इच्छितात की सार्वकालिक जीवन फक्त आपल्या अध्यात्मिक माताच्या द्वारे दिले जाते.
परमेश्वराने आपल्याला शिकवले की ते “पिता” आहेत आणि आपण त्यांचे पुत्र व कन्या आहोत, म्हणजे परिवाराच्या प्रत्येक सदस्याच्या शिर्षकाद्वारे देखील माता परमेश्वराला प्रगट केले जाऊ शकेल.
लोक विचार करतात की या पृथ्वीवर आपले लहान आयुष्य जगताना आपल्या सेवानिवृत्तीची योजना आखणे महत्वाचे आहे. पण वास्तविकतेमध्ये, देवदूतांच्या जगासाठी योजना आखणे आणि तयारी करणे जास्त महत्वाचे आहे जेथे आपण सर्वकाळासाठी राहू.
जे लोक खरोखर स्वर्गाच्या राज्याची आशा बाळगतात, ते पिता ख्रिस्त आन सांग होंग आणि माता परमेश्वर यांना स्वीकारतात जे पवित्र आत्म्याच्या युगामध्ये तारणकर्त्याच्या रुपाने आले आहेत. ते स्वर्गीय परिवाराच्या सदस्याच्या रुपाने शब्बाथचा दिवस आणि नवीन कराराच्या वल्हांडणाला देखील पालन करतात.
“हे प्रभो, आमच्या देवा, गौरव सन्मान व सामर्थ्य ह्यांचा स्वीकार करावयास तूं योग्य आहेस; कारण तूं सर्व काही निर्माण केलें, तुझ्या इच्छेनें तें झालें व अस्तित्वात आले.”
प्रकटीकरण ४:११
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण