सुमारे २,००० वर्षांपूर्वी, देवदूताने म्हटले, “जो मोठा आनंद होणार आहे त्याची सुवार्ता मी तुम्हांला सांगतो,” आणि ही बातमी दिली की येशू, जे परमेश्वर आहेत, ते या पृथ्वीवर जन्मले आहेत.
जेव्हां परमेश्वर येतात, तेव्हां मनुष्यजाती पापांची क्षमा प्राप्त करु शकते आणि सार्वकालिक स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करु शकते.
इब्री लोकांस पत्र ९ मध्ये लिहिले आहे की, परमेश्वर मनुष्यजातीला वाचविण्यासाठी दुसर्यांदा प्रकट होतील.
अशाप्रकारे, जोपर्यंत परमेश्वर पुन्हा शरीरात येत नाहीत, तोपर्यंत मनुष्यजातीला कधीच वाचवले जाऊ शकत नाही.
या भविष्यवाणीच्या नायकाच्या रुपात, ख्रिस्त आन सांग होंग जी या पृथ्वीवर आले आणि अंधारात बंदिस्त असलेल्या सत्याला प्रकट केले, आणि एलीयाच्या मिशनच्या रुपात, त्यांनी जीवनाची वास्तविकता माता परमेश्वरबद्दल साक्ष दिली.
योसेफ हा दाविदाच्या घराण्यातला व कुळातला असल्यामुळे तोही गालीलातील नासरेथ गावाहून वर यहूदीयातील दाविदाच्या बेथलहेम गावी गेला,
व नावनिशी लिहून देण्यासाठी, त्याला वाग्दत्त झालेली मरीया गरोदर असताना तिलाही त्याने बरोबर नेले. . . .
तेव्हा देवदूत त्यांना म्हणाला, “भिऊ नका; कारण पाहा, जो मोठा आनंद सर्व लोकांना होणार आहे त्याची सुवार्ता मी तुम्हांला सांगतो;
ती ही की, तुमच्यासाठी आज दाविदाच्या गावात तारणारा जन्मला आहे, तो ख्रिस्त प्रभू आहे.”
लूक २:४–११
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण