ताबडा समुद्र ओलांडल्यानंतर ४० व्या दिवशी मोशेला परमेश्वराने सीनाय पर्वतावर जाण्यासाठी बोलावले होते.
शेवटी, मोशेच्या कार्याने अगोदरच सांगून ठेवले की ख्रिस्त मेलेल्यांतून उठल्यानंतर ४० व्या दिवशी स्वर्गात जातील.
हे आजच्या स्वर्गरोहणाच्या दिवसाचे मूळ बनले.
ख्रिस्त आन सांग होंग आणि माता परमेश्वर यांनी आपल्याला नेहमी बायबलच्या माध्यमातून शिकवले आहे की जे लोक स्वर्गीय नियमशास्त्र असलेले सण पाळतात, ते, तेच लोक आहेत ज्यांच्याकडे स्वर्गीय नागरिकत्व आहे.
येशूने स्वत: आपल्याला दाखविले की ज्यांच्याकडे स्वर्गीय नागरिकत्व आहे ते बदलून जातील आणि
एका क्षणात तेजस्वी देह धारण करतील; जेव्हा ते जैतूनाच्या डोंगरावरून
स्वर्गात गेले तेव्हा त्यांनी एक उदाहरण स्थापित केले.
आपले नागरिकत्व तर स्वर्गात आहे; तेथून प्रभू येशू ख्रिस्त हा तारणारा येणार आहे, त्याची आपण वाट पाहत आहोत;
ज्या सामर्थ्याने तो सर्वकाही आपल्या स्वाधीन करण्यास समर्थ आहे
त्या सामर्थ्याने तो तुमचेआमचे नीचावस्थेतील शरीर स्वत:च्या गौरवावस्थेतील
शरीरासारखे व्हावे म्हणून त्याचे रूपांतर करील.
फिलिप्पैकरांस पत्र ३:२०–२१
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण