बर्या-वाईटाच्या ज्ञानाच्या झाडाचा परिणाम मृत्यू होतो, आणि जीवनाचे झाड सार्वकालिक जीवन देते.
एदेन बागेमध्ये, आदाम आणि हवा यांना बाहेर काढण्यात आले आणि ते मरण पावले कारण त्यांनी बर्यावाईटाचे ज्ञान करुन देणार्या झाडातून खाल्ले.
हा इतिहास दाखवितो की मानवजातीला मरण ठरलेले आहे कारण की त्यांनी स्वर्गामध्ये पाप केले होते.
दोन हजार वर्षांपूर्वी, येशू मानवजातीच्या तारणासाठी पृथ्वीवर आले होते.
आणि पवित्र आत्म्याच्या युगामध्ये, ख्रिस्त आन सांग होंग जी या पृथ्वीवर आले आणि नवीन कराराच्या वल्हांडणाद्वारे आपल्याला सार्वकालिक जीवन दिले, जे जीवनाच्या झाडाची वास्तविकता आहे.
याशिवाय, ख्रिस्त आन सांग होंग जी, जे जीवनाचे झाड घेऊन आले, मीखाच्या पुस्तकामध्ये भविष्यवाणी करण्यात आलेला सियोनचा मंत्री आहेत.
त्यांनी आपल्याला सांगितले की मानवजातीचे शेवटचे तारण माता परमेश्वरावर अवलंबून आहे.
मग परमेश्वर देव म्हणाला, पाहा, मनुष्याला बरेंवाईट कळू लागून तो आमच्यांतल्या एकासमान झाला आहे;
तर आतां कदाचित् तो आपला हात जीवनाच्या झाडाला लावून त्याचेंहि फळ काढून खाईल व सर्वकाळ जिवंत राहील;
उत्पत्ति ३:२२
ह्यावरून येशू त्यांना म्हणाला, मी तुम्हांला खचित खचित सांगतों, तुम्हीं मनुष्याच्या पुत्राचा देह खाल्ला नाहीं व त्याचे रक्त प्याला नाहीं तर तुम्हांमध्यें जीवन नाहीं;
जो माझा देह खातो व माझें रक्त पितो, त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झालें आहे; . . .
योहान ६:५३-५४
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण