हे पुस्तक म्हणते की सर्वात रहस्यमय भाग उत्पत्ति आहे, ज्यामध्ये परमेश्वराला “आपण” म्हणून संबोधण्यात आले आहे.
जेव्हां पिता परमेश्वराने मनुष्याला निर्माण केले, तेव्हां त्यांनी असे म्हटले नाही, “मी करेन” पण त्यांनी म्हटले, “आपण करू” (उत्पत्ति १:२६)
परमेश्वर एकच ‘पिता’ आहे! तर, का बायबलमध्ये “आपण” लिहिले आहे?
“प्रारंभी देवाने आकाश व पृथ्वी ही उत्पन्न केली.” उत्पत्ति १:१
बायबलच्या मूळ मजकूर, तोराहमध्ये, परमेश्वरला अनेकवचनी एलोहिम [אלוהים] च्या रुपात लिहिलेले आहे.
एलोहिम म्हणजे एकापेक्षा जास्त परमेश्वर जे एल [אל] किंवा एलोआचे [אלוה] अनेकवचनी रूप आहे, बायबलमध्ये, २,५०० पेक्षा जास्त वेळा परमेश्वराला एलोहिमच्या रुपात लिहिण्यात आले.
हे दर्शविते की ‘पिता परमेश्वर’ व्यतरिक्त कोणीतरी आणखी परमेश्वर आहे. नर व नारी परमेश्वराच्या प्रतिरुपामध्ये निर्माण करण्यात आले.
“देवाने [एलोहिम] आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य निर्माण केला; देवाचे [एलोहिम] प्रतिरूप असा तो निर्माण केला. नर व नारी अशी ती निर्माण केली.” उत्पत्ति १:२७
नर “पिता परमेश्वर” च्या प्रतिरुपामध्ये निर्माण करण्यात आला. नारी “माता परमेश्वर” च्या प्रतिरुपामध्ये निर्माण करण्यात आली. निर्माणकर्ता “एलोहिम” परमेश्वर
पिता परमेश्वर आणि “माता परमेश्वर” आहेत.
आणि परमेश्वराने वचन दिले की ते शेवटल्या दिवसात प्रकट होतील. (१ तीमथ्य ६:१५)
पुत्राच्या युगामध्ये, परमेश्वर येशूच्या रुपात प्रकट झाले.
या युगामध्ये, पिता परमेश्वर आणि माता परमेश्वर, जे एलोहिम परमेश्वर आहेत ते शरीरात प्रकट होऊन मनुष्यजातीचे तारण करतात.
वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड पवित्र आत्म्याच्या युगामध्ये आत्मा आणि वधूच्या रुपात आलेले ख्रिस्त आन सांग होंग जी आणि माता परमेश्वर यांच्यावर तारणकर्त्याच्या रुपात विश्वास ठेवते.
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण