ज्याप्रमाणे दाविदाच्या सिंहासनाच्या भविष्यवाणीनुसार पहिल्यांदा पृथ्वीवर आलेल्या येशूने वयाच्या तिसाव्या वर्षी बाप्तिस्मा घेऊन तीन वर्षे सुवार्ता सांगितली, त्याचप्रमाणे आध्यात्मिक दावीद म्हणून दुसऱ्यांदा आलेल्या ख्रिस्त आन सांग होंग यांनीही वयाच्या तिसाव्या वर्षी बाप्तिस्मा घेतला आणि उर्वरित सदतीस वर्षे सुवार्ता सांगून चाळीस वर्षांची भविष्यवाणी पूर्ण केली.
येशू ख्रिस्ताने भविष्यवाणी केली होती की, जेव्हा अंजिराचे झाड पुनरुज्जीवित होईल, म्हणजेच १९४८ मध्ये जेव्हा इस्राएलला स्वातंत्र्य मिळेल, तेव्हा मनुष्याच्या पुत्र दुसऱ्यांदा येईल. भविष्यवाणीनुसार, आध्यात्मिक दावीद म्हणून या पृथ्वीवर दुसऱ्यांदा आलेले, ज्यांनी शब्बाथ, वल्हांडण इत्यादींसारखे रद्द केलेले जीवनाचे सण पुनर्स्थापित केले आणि मानवजातीला तारणाकडे नेले, ते ख्रिस्त आन सांग होंग आहेत.
दावीद म्हणून आलेल्या ख्रिस्त आन सांग होंग यांच्यावर आणि स्वर्गीय माता, ज्यांच्याविषयी स्वतः ख्रिस्त आन सांग होंग यांनी साक्ष दिली, त्यांच्यावर विश्वास ठेवणारी मंडळी म्हणजे वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड होय.
“तर परमेश्वर त्यांचा देव ह्याची आणि जो त्यांचा राजा दावीद मी त्यांच्यासाठी स्थापीन त्याची ते सेवा करतील.”
यिर्मया ३०:९
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण