आपण परमेश्वराच्या वचनांचे पालन करुन समजू शकतो की आपला विश्वास किती चांगला आहे.
आपण जितके जास्त काळ सत्यामध्ये राहू, आपले आज्ञापालन आणि विश्वास तितकाच सखोल होईल.
पण, जर आपण शौल राजाप्रमाणे आपल्या इच्छेप्रमाणे वागतो, तर परमेश्वर आपल्याला दिलेली सर्व कृपा परत काढून घेतील.
ख्रिस्त आन सांग होंग जी, जे पवित्र आत्म्याच्या युगामध्ये तारणकर्ता म्हणून आले, त्यांनी युगाच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत सर्व काही पाहिले आणि सर्व मानवजातीसाठी तारणाचे कार्य केले.
म्हणून, चर्च ऑफ गॉडचे सदस्य अब्राहाम आणि गिदोनाप्रमाणे त्यांच्या वचनांवर विश्वास ठेवतात आणि सर्व परिस्थितींमध्ये त्यांचे पालन करतात.
“पाहा, यज्ञापेक्षा आज्ञा पाळणे बरे; एडक्यांच्या चरबीपेक्षा वचन ऐकणे बरे.
अवज्ञा जादुगिरीच्या पातकासमान आहे, आणि हट्ट हा मूर्तिपूजा व कुलदेवतार्चन ह्यांसारखा आहे...
तू परमेश्वराचा शब्द मोडला आहे म्हणून त्यानेही तुला राजपदावरून झुगारून दिले आहे.”
१ शमुवेल १५:२२–२३
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण