आपल्या संपूर्ण आयुष्यात, आपण सर्व विविध कठीण परिस्थितींचा सामना करतो.
अशा संकटाच्या वेळी, पित्याच्या युगातील विश्वासाच्या पूर्वजांनी यहोवा परमेश्वराला पुकारले आणि ते वाचवले गेले,
पुत्राच्या युगामध्ये संतांनी येशू ख्रिस्ताच्या नावाला पुकारले आणि तेवाचवले गेले,
आणि पवित्र आत्म्याच्या युगामध्ये, आपण वाचवले जाण्यासाठी
ख्रिस्त आन सांग होंग आणि माता परमेश्वराला पुकारले पाहिजे.
परमेश्वराने म्हटले की जे लोक त्यांचे नाव ओळखतात, तेच त्यांचे खरे लोक आहेत,
आणि आपल्याला पिता, पुत्र आणि पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा घेण्याची आज्ञा दिली,
जी तारणाची पहिली पायरी आहे.
आज, फक्त वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड पवित्र आत्मा ख्रिस्त आन सांग होंग जी यांच्या नावाने
लोकांचा बाप्तिस्मा करते, ज्यांच्याकडे तारण आणि पापांची क्षमा करण्याचे अभिवचन आहे.
कारण प्रभू परमेश्वर म्हणतो की “. . . म्हणून माझ्या लोकांना माझ्या नामाची ओळख होईल,
आणि मग मी तुमच्याजवळ आहे असे बोलणारा तोच मी आहे असे ते त्या दिवशी जाणतील.”
यशया ५२:४–६
“जो विजय मिळवतो त्याला मी माझ्या देवाच्या मंदिरातील स्तंभ करीन; . . .
त्याच्यावर माझ्या देवाचे नाव, स्वर्गातून माझ्या देवापासून उतरणारे नवे यरुशलेम,
म्हणजे माझ्या देवाची ‘नगरी, हिचे नाव,’ आणि माझे ‘नवे नाव’ लिहीन.”
प्रकटीकरण ३:१२
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण