प्रथम चर्च आणि प्रेषितांनी कधीच रविवारची उपासना किंवा ख्रिसमस पाळला नाही.
परमेश्वराने बायबलमध्ये मानवजातीसाठी पापांची क्षमा प्राप्त करण्याचा आणि स्वर्गाच्या राज्यामध्ये प्रवेश करण्याचा मार्ग नोंदविला आहे.
त्यांनी वारंवार जोर देऊन म्हटले की, “बायबलच्या वचनांमध्ये कधीच काही टाकू किंवा त्यामधून काही काढू नका.”
आजकाल, जगातील चर्च फक्त पिता परमेश्वर यांच्यावर विश्वास ठेवतात आणि माता परमेश्वर यांच्यावर नाही, पण त्या माता परमेश्वर आहेत ज्या “सार्वकालिक जीवन” देतात, ज्याचे अभिवचन परमेश्वराने आपल्या संतानांना दिले आहे.
परमेश्वराच्या इच्छेनुसार निर्माण करण्यात आलेल्या पुरुषांसहित व स्त्रियांसहित सर्व जिवंत प्राण्याच्या माध्यमातून आणि शास्त्रज्ञांद्वारे शोधण्यात आलेल्या “माइटोकॉन्ड्रिया” च्या माध्यमातून, परमेश्वराने माता परमेश्वरबद्दल साक्ष दिली.
ह्या पुस्तकांतील ‘संदेशवचनें’ ऐकणार्या प्रत्येकाला मी निश्चयपूर्वक सांगतों कीं, जो कोणी ‘ह्यांत भर घालील त्याच्यावर ह्या पुस्तकांत लिहिलेल्या’
पीडा देव आणील;
‘आणि’ जो कोणी ह्या संदेशाच्या पुस्तकांतील वचनांतून कांहीं ‘काढून टाकील’ त्याचा वांटा ह्या पुस्तकांत वर्णिलेल्या जीवनाच्या झाडांतून व पवित्र नगरीतून देव काढून टाकील.
प्रकटीकरण २२:१८-१९
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण