ते चर्च जे परमेश्वराने स्वतः आपल्या (नवीन कराराच्या वल्हांडण सणाच्या सत्याचे मौल्यवान रक्ताने) स्थापित केले होते, ते चर्च जे सातवा दिवस, शब्बाथ दिवस(शनिवार) ला येशू आणि त्यांच्या शिष्यांप्रमाणें पवित्रपणे पालन करते, आणि ते चर्च जे पापांच्या क्षमेसाठी पिता, पुत्र आणि पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा देते, ते चर्च ऑफ गॉड आहे जेथे परमेश्वर आपल्यासोबत आहेत आणि आपल्याला तारण देतात जसे बायबल साक्ष देत आहे
जे लोक वाचवले जातील त्यांच्या मनामध्ये नवा करार असेल जसे की शब्बाथचा दिवस आणि वल्हांडण सण. ते ख्रिस्त आन सांग होंग आणि माता परमेश्वर, जे आत्मा व वधू आहेत, यांना ओळखतील आणि स्विकारतील, आणि स्वर्गीय संतानांच्या रुपामध्ये आपली मोहिम पूर्ण करतील जी की, जगाला हे शिकवणे आहे की काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे.
करिंथ येथील देवाच्या मंडळीस, म्हणजे ख्रिस्त येशूमध्यें पवित्र केलेल्या व पवित्र जन होण्यास बोलाविलेल्या लोकांस, आणि आपला प्रभु येशू ख्रिस्त म्हणजे त्यांचा व आपलाहि प्रभु, ह्याचें नांव सर्व ठिकाणीं घेणार्या सर्वांस…
१ करिंथकरांस १:१-२
परमेश्वर म्हणतो.... म्हणून माझ्या लोकांस माझ्या नामाची ओळख होईल, आणि मग मी तुमच्याजवळ आहें असें बोलणारा तोच मी आहें असें ते त्या दिवशीं जाणतील.
यशया ५२:५-६
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण