ख्रिस्त आन सांग होंग जी यांनी म्हटले की जर आपण सत्याचा सराव करत नाहीत, तर आपले आत्मे अंधकारमय होतील आणि विवेक गमावतील आणि शेवटी, विश्वास गमावतील आणि परमेश्वराला नाकारतील.
जसे की आपण या पृथ्वीवर, तीन परिमाणाच्या जगात राहतो, आणि चौथ्या आणि पाचव्या परिमाणामध्ये स्वर्गीय जगाचा न्याय करु शकत नाही, म्हणून आपण नेहमी आपल्याला आशीर्वाद देणाऱ्या परमेश्वराच्या वचनांवर विश्वास ठेवला पाहिजे आणि त्यांच्या शिकवणींचे पालन केले पाहिजे.
मोशे, दावीद, गिदोन आणि यहोशवासारख्या विश्वासाच्या पूर्वजांना त्या परिस्थितींमध्ये देखील परमेश्वराच्या वचनाचे पालन करण्याचा आशीर्वाद मिळाला जे मनुष्यांच्या सामान्य ज्ञानाला अशक्य वाटत होते.
त्यांचा इतिहास पाहता, चर्च ऑफ गॉडचे सदस्य पवित्र आत्म्याच्या युगात ख्रिस्त आन सांग होंग जी आणि माता परमेश्वरावर, विश्वास ठेवतात आणि त्यांच्या वचनांचे पालन करतात.
परिणामी, संपूर्ण जगामध्ये सुवार्तेचे अद्भूत कार्य घडत आहे.
मी आपली दृष्टी पर्वतांकडे लावतो; मला साहाय्य कोठून येईल?
आकाशाचा व पृथ्वीचा निर्माणकर्ता जो परमेश्वर त्याच्यापासून मला साहाय्य येते.
स्तोत्रसंहिता १२१:१–२
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण