अब्राहाम, नोहा, मोशे आणि दानीएल यांना आशीर्वाद मिळाला कारण की त्यांनी परमेश्वराच्या वचनाचे पालन केले मग जरी त्यांनी कितीही अशक्य परिस्थितींचा सामना केला.
बायबलच्या अशा इतिहासाने माहित होते की जरी परिस्थितीं कशाही असोत आपण परमेश्वराच्या अस्तित्वावर दृढ विश्वास ठेवला पाहिजे.
कनानमध्ये पोहचण्यासाठी दहा दिवस पुष्कळ होते.
पण, इस्त्राएल लोकांनी ४० वर्षांनंतर तेथे प्रवेश केला आणि कुरकुर आणि तक्रार केल्यानंतर रानात नष्ट झाले कारण की त्यांनी फक्त समोर घडणार्या गोष्टींवर लक्ष केंद्रित केले.
हे त्यांच्या विश्वासाच्या कमतरतेमुळे होते.
त्याचप्रमाणे, आज, जेव्हां आपण स्वर्गीय कनानच्या दिशेने जात आहोत, तेव्हा विश्वासाच्या रानात सर्वात महत्वाची गोष्ट ही आहे की आपण परमेश्वर आन सांग होंग आणि माता परमेश्वर यांच्या वचनांवर पूर्ण विश्वास ठेवावा.
विश्वास हा आशा धरलेल्या गोष्टींविषयींचा भरवसा आणि न दिसणार्या गोष्टींबद्दलची खातरी आहे. विश्वासाच्या बाबतींत पूर्वजांविषयीं साक्ष देण्यांत आली होती. विश्वासानें आपल्याला कळतें कीं, देवाच्या शब्दानें विश्वाची रचना झाली, अशी कीं, जें दिसतें तें दृश्य वस्तूंपासून झालें नाहीं.
इब्री लोकांस पत्र ११:१-३
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण