आजही, शब्बाथ दिवस आणि वल्हांडण यांसारखा नवीन कराराचे पालन करण्याच्या परमेश्वराच्या आज्ञेमध्ये, त्यांची गहन इच्छा त्यासारखीच आहे जेव्हा परमेश्वराने एदेन बागेत आदाम आणि हव्वा यांना आशीर्वाद देण्यासाठी असे म्हटले होते, “बर्यावाइटाचे ज्ञान करून देणार्या झाडाचे फळ खाऊ नका.”
त्यामध्ये नवीन कराराद्वारे मानवजातीला आशीर्वाद देण्याची शेवटची इच्छा समाविष्ट आहे.
जर आपण फक्त आपल्या स्वतःच्या अनुभवावर आणि ज्ञानावर विसंबून राहिलो आणि परमेश्वराच्या वचनांना कमी समजले, तर शेवटी संकटे आणि दुर्दैव आपल्या मागे येतील.
ख्रिस्त आन सांग होंग जी आणि माता परमेश्वर यांनी आपल्याला शिकवले आहे की जेव्हा आपण दानिएल, शद्रख, मेशख आणि अबेद्नगो यांच्याप्रमाणे परमेश्वराच्या वचनाला मौल्यवान समजतो, तेव्हा आपल्याला आशीर्वाद आणि गौरव प्राप्त होईल जे जगाला आश्चर्यचकित करेल.
जी आज्ञा मी आज तुम्हांला देत आहे ती सर्व काळजीपूर्वक पाळा, म्हणजे तुम्ही जगाल, बहुगुणित व्हाल आणि तुमच्या पूर्वजांना परमेश्वराने शपथ पूर्वक देऊ केलेल्या देशात प्रवेश करून तो वतन करून घ्याल.
अनुवाद ८:१
तुझा देव परमेश्वर ह्याची वाणी तू लक्षपूर्वक ऐकशील आणि ह्या ज्या सर्व आज्ञा आज मी तुला सांगतो त्या काळजीपूर्वक पाळशील तर तुझा देव परमेश्वर पृथ्वीवरील सर्व राष्ट्रांपेक्षा तुला उच्च करील; . . .
अनुवाद २८:१
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण