जेव्हा परमेश्वराने नोहाच्या दिवसात जलप्रलयाने आणि सदोम आणि गमोराच्या दिवसात अग्नीने पृथ्वीचा न्याय केला होता तेव्हा ज्यांनी परमेश्वराच्या वचनाला गंमतीने घेतले आणि पळून गेले नाहीत, त्यांचा नाश झाला.
त्याचप्रमाणे, ज्या लोकांनी येशूच्या या वचनावर विश्वास ठेवला नाही, “परंतु यरुशलेमेस सैन्याचा वेढा पडत आहे असे पाहाल, तेव्हां तुम्ही पळून गेले पाहिजे,” पण विजयाच्या भावनेने ते सर्व रोमन सैन्याच्या दुसर्या हल्ल्यात नष्ट झाले.
अग्नीद्वारे परमेश्वराच्या शेवटल्या न्यायाला, जग गंमतीने घेत आहे.
मात्र, परमेश्वर मनुष्यजातीची वाट पाहत आहेत कारण की, त्यांची इच्छा आहे की, सर्वांचे तारण व्हावे म्हणजे एकाही व्यक्तीचा नाश होऊ नये.
अशाप्रकारे, चर्च ऑफ गॉडचे सदस्य परमेश्वराच्या इच्छेनुसार जगाला तारणाच्या बातमीची ठामपणे साक्ष देतात.
. . . स्वत:च्याच वासनांप्रमाणे चालणारे थट्टेखोर लोक शेवटल्या दिवसांत थट्टा करत येऊन म्हणतील,
“त्याच्या येण्याचे वचन आता कोठे आहे? . . .”
त्या दिवसामुळे आकाश जळून लयास जाईल आणि सृष्टितत्त्वे तप्त होऊन वितळतील.
तरी ज्यामध्ये नीतिमत्त्व वास करते असे ‘नवे आकाश’ व ‘नवी पृथ्वी’ ह्यांची त्याच्या वचनाप्रमाणे आपण वाट पाहत आहोत.
पेत्राचे दुसरे पत्र ३:३-१३
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण