ख्रिस्ताच्या मार्गाचे योग्यरित्या पालन करण्यासाठी, आपण आपला क्रूस उचलला पाहिजे. येशूने, जे परमेश्वर आहेत, त्यांनी मानवजातीच्या तारणासाठी क्रूसचे ओझे उचलले, आणि मोशे आणि प्रेषित पौलासारख्या विश्वासाच्या पूर्वजांनी आनंदाने आपल्या दु:खाचे क्रूस उचलले. त्याचप्रमाणे, आपण देखील आपला क्रूस उचलला पाहिजे आणि तारणासाठी दु:खाच्या मार्गावर चालले पाहिजे.
ज्याप्रमाणे प्रेषित पौलाने ख्रिस्ताच्या क्रूसच्या मार्गाचे पालन करून सर्व दु:खांना आशीर्वाद मानले, त्याचप्रमाणे चर्च ऑफ गॉडचे सदस्य कोणत्याही क्षणी आनंदाने आपले क्रूस उचलतात आणि दृढ विश्वासाने परमेश्वराच्या मार्गाचे पालन करतात, परमेश्वराचे आभार मानण्यास कधीही विसरत नाहीत.
नीतिमत्त्वाकरितां ज्यांचा छळ झाला आहे ते धन्य, कारण स्वर्गाचें राज्य त्यांचें आहे. माझ्यामुळें जेव्हां लोक तुमची निंदा व छळ करितील आणि तुमच्याविरुद्ध सर्व प्रकारचें वाईट लबाडीनें बोलतील तेव्हां तुम्ही धन्य. आनंद करा, उल्हास करा, कारण स्वर्गांत तुमचें प्रतिफळ मोठें आहे; कारण तुमच्यापूर्वी जे संदेष्टे होऊन गेले त्यांचा त्यांनीं तसाच छळ केला. मत्तय ५:१०–१२
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण