ज्याप्रमाणे इस्राएल लोकांना रानात ४० वर्षांनंतर शेवटी आशीर्वाद देण्याचा परमेश्वराचा एक महान उद्देश होता, त्याचप्रमाणे आज, परमेश्वर आपल्या विश्वासाच्या मार्गावर कष्ट आणि अडथळे आणू शकतात, परंतु त्यांचा अंतिम उद्देश आपल्या आत्म्यांना परिपूर्ण करणे आणि आपल्याला स्वर्गाच्या राज्याचे आशीर्वाद देणे हा आहे.
पृथ्वी एक आत्मिक तुरुंग आहे जेथे गंभीर पापे केलेल्या स्वर्गीय देवदूतांना राहण्यासाठी खाली टाकण्यात आले होते. म्हणूनच या पृथ्वीवर, शांती आणि आनंदापेक्षा वेदना आणि दु:खाचे क्षण जास्त येतात. मानवजातीची ही पापे मिटवण्यासाठी, परमेश्वराने वधस्तंभावर आपले रक्त सांडले आणि नवीन कराराच्या वल्हांडणाद्वारे, जो पापांच्या क्षमेचा मार्ग आहे, आपल्यासाठी स्वर्गाच्या राज्यात परत जाण्याचा मार्ग उघडला.
तुला लीन करावे व कसोटीस लावून शेवटी तुझे कल्याण करावे म्हणून तुझ्या पूर्वजांना माहीत नसलेला मान्ना खाऊ घालून त्याने तुझे पोषण केले. अनुवाद ८:१६
कारण मनुष्याचा पुत्र ‘हरवलेले शोधण्यास व तारण्यास आला आहे.”’ लूक १९:१०
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण