येशूच्या द्वारे आपल्याला देण्यात आलेल्या दाखल्याच्या माध्यमातून, आपण समजू शकतो की अब्राहम पिता परमेश्वराला दर्शवतो आणि सारा जिने अब्राहामाच्या परिवाराच्या वारसाला ठरवण्यामध्ये एक महत्त्वाची भूमिका बजावली, ती आपली माता आहे, जी स्वतंत्र आहे आणि नवीन कराराच्या रुपात दर्शवण्यात आली आहे.
जे लोक अलियेजरप्रमाणें, ज्याचे माता-पिता दास होते, परमेश्वरावर अजिबातच विश्वास ठेवत नाहीत किंवा जे इश्माएलप्रमाणें फक्त पिता परमेश्वरावर विश्वास ठेवतात, ते परमेश्वराचे वारस बनू शकत नाहीत.
इसहाकाप्रमाणें, जे लोक पिता परमेश्वर (ख्रिस्त आन सांग होंग) आणि माता परमेश्वर यांना स्वीकारतात, जे स्वतंत्र आहेत, आणि ज्यांनी परमेश्वराच्या देह आणि रक्ताच्याद्वारे "माझी संतति" या रुपामध्ये शिक्का प्राप्त केला आहे, ते स्वर्गाच्या राज्याचे वारस बनू शकतात.
श्रीमंतही मेला व त्याची उत्तरक्रिया करण्यात आली, तो अधोलोकांत यातना भोगीत असतांना त्याने आपली दृष्टी वर करुन अब्राहाम व त्याच्या उराशीं बसलेला लाजर ह्यांना दुरुन पाहिले. तेव्हां त्याने हाक मारुन म्हटले, हे बापा अब्राहामा, माझ्यावर दया करुन...
लूक १६:२२-२४
तरी दासीपासून झालेला देहस्वभावानुसार जन्मला आणि स्वतंत्र स्त्रीपासून झालेला वचनामुळें जन्मला. ह्या गोष्टी दृष्टांतरुप आहेत...म्हणून बंधुजनहो, आपण दासीची मुलें नाही तर स्वतंत्र स्त्रीची मुलें आहों.
गलतीकरांस पत्र ४:२३-३१
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण