“उद्याची खातरी मानू नकोस,” हे शब्द परमेश्वराची आठवण करून देतात की, आपल्या आशीर्वादाच्या संधीला अनिश्चित उद्यापर्यंत पुढे न ढकलणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्याऐवजी, आज आपल्या भाऊबहिणींबरोबर प्रेम वाटून घेतले पाहिजे, आज प्रार्थना केली पाहिजे, आज आपल्या चुकांबद्दल पश्चात्ताप केला पाहिजे आणि आजच तारणाची बातमी सांगितली पाहिजे.
इथिओपियाची राणी कांदके हिच्या षंढाने मार्गात सत्य समजताच बाप्तिस्मा घेतला आणि तुरुंगाधिकारी व त्याच्या घरच्यांनी पहाटेची वाट न पाहता मध्यरात्री बाप्तिस्मा घेतला. या घटनांद्वारे ख्रिस्त आन सांग होंग आणि माता परमेश्वर यांनी आपल्याला शिकवले आहे की, नवीन कराराची सुवार्ता—म्हणजे तारणाची बातमी— आपल्याला समजताच त्याच क्षणी तिचा प्रचार करूनच आपण जगाचे तारण करू शकतो.
उद्याची खातरी मानू नकोस, कारण एका दिवसात काय होईल हे तुला कळत नाही. नीतिसूत्रें २७:१
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण