परमेश्वराने वल्हांडणाच्या सामर्थ्याने मोशे आणि इस्राएल लोकांना मिसरमधून मुक्त केले. इस्त्राएल लोकांनी ३८ वर्षांपर्यंत वल्हांडण सण पाळला नव्हता, पण त्यांनी कनान देशामध्ये प्रवेश करण्याच्या अगदी पूर्वी वल्हांडण सण पाळला. नवीन कराराच्या वल्हांडण सणाद्वारे, येशू स्वतः आले आणि मानवजातीला सार्वकालिक जीवन दिले. या गोष्टींद्वारे, आपण पाहू शकतो की वल्हांडण सण फार महत्त्वाची आज्ञा आहे जी सर्व मानवजातीला आपल्या पूर्वजांकडून शिकले पाहिजे.
आज, ख्रिस्त आन सांग होंग यांनी आपल्याला पुन्हा नवीन कराराचा वल्हांडण सण शिकवला, जो १,६०० वर्षांपासून पाळण्यात आला नव्हता आणि माता परमेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली जगभरातील चर्च ऑफ गॉडचे सदस्य, तो पालन करत आहेत. असे यामुळे आहे कारण की वल्हांडणामध्ये परमेश्वराची संतती बनण्याचे आश्चर्यजनक आशीर्वाद समाविष्ट आहे.
जर तूं देवाचा धावा केला, सर्वसमर्थाची करुणा भाकिली,तू शुध्द व सरळ असलास, तर खात्रीनें तो तुझ्या हितास जागेल, तुझा निर्दोष निवास यथापूर्वक करील.तुझा आरंभ अल्प असला तरी तुझा शेवट समृध्दीचा होईल. मागल्या पिढीच्या लोकांस विचार, त्यांच्या वडिलांनी जो शोध लाविला त्याकडे लक्ष दे.
ईयोब ८:५-८
शिष्य येशूकडे येऊन म्हणाले, आपणांकरिता वल्हांडणाच्या भोजनाची तयारी आम्ही कोठें करावी म्हणून आपली इच्छा आहे? ... येशूनें भाकरी घेतली ... घ्या, खा, हें माझे शरीर आहे... तुम्ही सर्व ह्यांतून सर्व प्या. हे माझे [नव्या] ‘कराराचे रक्त’ आहे. हे पापांची क्षमा होण्यासाठी पुष्कळांकरिता ओतलें जात आहे.
मत्तय २६:१७-२८
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण